Famous Kalaram Temple, Kapaleshwar Temple in Nashik City | नाशिक : काळाराम मंदिर व कपालेश्वर मंदिरात दर्शन<br />राज्यभरातील मंदिरे सुरु करण्यात आल्यानंतर मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी लगबग आहे. नाशिक शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर येथे पर्यटक भाविकांची असलेली लगबग. (व्हिडिओ - केशव मते)<br />#Nashik #Temple #KalaramTemple #KapaleshwarTemple #devotees